तंत्रज्ञान झाले सोपे





तंत्रज्ञान शिकणे झाले सोपे
आता प्रत्येक गोष्टीसाठी संगणकावर अवलंबून राहायची गरज नाही,
प्रत्येकाकडे असणारा अॅन्ड्राईड मोबाईलही आपल्या खूप उपयोगी आहे बरं!!!!
1)मोबाईलवर पीपीटी कशी बनवायची याचा मार्गदर्शक व्हिडिओ

2)मोबाईल ने मोबाईल अॅप शेअरिंग कसे करावे याचा मार्गदर्शक व्हिडिओ

3)मोबाईल फोनवरून ब्लॉग कसा ऑपरेट करावा,पोस्ट कशा टाकाव्या याचा मार्गदर्शक व्हिडिओ

4)मेसेज कायम स्वरूपी कसे जतन करावेत याचा मार्गदर्शक व्हिडिओ

5)मोबाईल वर जी मेल अकौंट् कसे काढावे याचा मार्गदर्शक व्हिडिओ

6)परिपाठ कसा शोधावा याचा  मार्गदर्शक व्हिडिओ

7)मोबाईल वर जेपीईजे फाईलचे पीडीएफ कसे बनवायचे याचा  मार्गदर्शक व्हिडिओ

8)इन्टरेक्टीव शिक्षण देण्यासाठी मार्गदर्शक व्हिडिओ

9)मोबाईल फोनवर पासपोर्ट फोटो कसे बनवायचे याचा मार्गदर्शक व्हिडिओ

10)मोबाईल मधील अॅपचा,कॉन्टेकटचा बैकअप कसा घ्यावा

11)क्यू आर कोड कसा बनवायचा याचा मार्गदर्शक व्हिडिओ

12)पीडीएफ टू जेपीजे फाईल कशी बनवायची याचा मार्गदर्शक व्हिडिओ

13)एकाच मोबाईल मध्ये अनेक हॉटसअप,हाईक अकौंट कसे वापरावे याचा मार्गदर्शक व्हिडिओ

14)स्कैम स्कैनचा उपयोग कसा करावा याचा मार्गदर्शक व्हिडिओ

15)हाईक वरील नुडगे कसे बंद करावेत

16)ऑनलाईन टेस्ट कशी तयार करावी याचा व्हिडिओ

16)किड्स पेन्ट सॉफ्टवेअरचा शैक्षणिक उपयोग

17)फेसबुक अकौंट कसे काढायचे


या शिवाय अनेक शैक्षणिक व्हिडिओ लवकरच उपलोड करत आहे

No comments:

Post a Comment