blogspot tutorial
bloger tricks
html
मराठी ब्लॉग जगत
असा ब्लॉग बनवा
ब्लाॕग बनवा अगदी काही मिनिटात
ब्लाग कसा तयार करावा?
चला तर मग आज आपण शिकणार आहोत सुंदर आणि आकर्षक ब्लाॕग कसा तयार करायचा...............
👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻
*१]सर्व प्रथम www.blogger.com वर जा*
*२]creat new blog ला click करा*
*३]login होणे*
mail id व password टाकून login व्हा.
*४]ब्लाँग ला शिर्षक व ॲड्रेस देणे:*
१].आपल्या ब्लाँग ला शिर्षक द्या..
२]. आपल्या ब्लाँग ला ॲड्रेस द्या..
जसे "आधारवड" हा ब्लाॕग अड्रेस मी दिलाय.आपण दिलेला हा आय डि तात्काळ व्हेरीफाय होईल .असा अड्रेस जर उपलब्ध असेल तर आपल्या ब्लाँगला खालिलप्रमाणेः www.Sachinthakur2007.blogspot.inअसा आय डी तयार होईल.
खाली दिसणार्या विविध चित्रापेकी हवे ते templete निवडा..
आता continue म्हणा..
आता view blog म्हणा
आता आपल्या ब्लाँग चा first look आपणास दिसेल........................
*५]Blog ला page ॲड करणे*
आपल्या ब्लाँग च्या उजव्या बाजुला वरती आपण ब्लाँग तयार करताना सुरुवातीला टाकलेला mail id टाकून sign in करा.
*६]ब्लाँग ला पेजेस ॲड करणे*
sign in झाल्यवर .त्याच्याच बाजूला design हा option दीसेल त्यवर click करा.
आता आपल्या ब्लाँग च्या अंतर्गत सेटिंग आपणास
डाव्या बाजुला एका खाली एक उभ्या स्वरुपात
overview
post
pages
layout
आसे महत्त्वाचे option अपणास दिसतील..
पैकी page वर आपण click करा.
आता एक window open होईल त्यात वरच्या बाजूला आपणास page tital दिसेल ,तीथे ज्या कोणत्या नावाचे page अपणास हवे ते page tital च्या ठिकाणी नाव टाका..जसे *माझा परिचय*हे पेज आपण नाव देऊन तयार केले व बाजूला च पिवळ्या पट्टीवर असलेला save/ save arrangament/ publish पैकी जे असेल त्यवर click करा..
झाले आपले *माझा परिचय* पेज तयार.........................................
वरती दाखवल्याप्रमाणे डाव्या बाजुच्या option पैकी पेज वर जाउन हवे तेवढे पेजेस आपण तयर करुन publish/save करत चला...
*७]तयार केलेले पेजेस ब्लाँग ला ॲड करणे*
डाव्या बाजुला pages च्या खाली layout नावाचे एक option आहे..
layout वर click करा..
एक डायग्राम सारखे दिसेल त्यामध्ये cross coloum व add gadget असे असेल.
तीथे click करुन एक gadget ची यादी दिसेल .त्यापैकी pages वर click करा..save म्हणा.
*८]निवडलेले पेजेस क्रमांकासह सेव करणे*
आता pages हे gadget add झालेय.
त्याला समोरच ऊजव्या कोपऱ्यात edit असेल.तीथे click करा..आपण तयार करुन ठेवलेली सर्व पेजेस ईथे दिसतील..त्या पेजेस ला ब्लाँग वर दिसण्यासाठी क्रम द्या .म्हणजे सर्वात अगोदर कोणते..2नं ला कोणते पेज दिसावे ..हे आपण पेजेस समोरील box ला tik mark करुन ठरवा..
झाले.
सेव म्हणा..
view blog म्हणा..
आपण तयार केलेले सर्व पेजेस आपल्या ब्लाँग च्या शिर्षकाखाली आडव्या स्वरुपात एकापुढे एक दिसतील.
*९]-ब्लाँग ला लिंक कशी द्यायची*......
डाव्या बाजुला जी एकखाली एक option आहेत.त्यापैकी एक pages हे option आहे.जीथुन आपण पेजेस तयार केले होते.
त्या पेजेस वर click करा.
आपण तयार केलेली सर्व पेजेस ईथे अपणास दिसतील.
या पेजेस पैकी ज्या पैजला अपणास ज्याची कशाचि लिंक द्यायची असेल.जसे कि vdo.song etc, त्या पेजला click करा..
आपण पेज तयार करताना जी window open झाली होती अपणा समोर सेम तीच window open झाली असेल
आपल्या समोर जी एक word format सारखी चौकट दिसतेय त्याच्या वरच्य बाजूला आडव्या स्वरुपात विविध option दिसत आहेत .त्यापैकी link एक option आहे त्यवर click केल्यास.एक छोटी विंडो open होईल. त्यात दोन box दिसतील
पहील्या box मध्ये डाऊनलोड असे टाईप करा व खालच्या दुसर्य box मध्ये आपलि लिंक पेस्ट करा.
व खालच्या दुसर्या box मध्ये आपण copy करुन आणलेली link paste करा..
खाली ok म्हणा..
ती लिक आपल्या पेजच्या word सारख्या दिसणार्या window मध्ये दिसेल.
बाजुला च save/publish/save arrangement जे असेल त्यावार click करा.
*९]drive ला फाईल अपलोड करुन लिंक देणे*
आता हि ब्लाँग ला दिलेली लिंक copy करुन कुठुन आणायची..
आपल्य browser मध्ये goigle drive टाईप करा.
id / password देऊन लाँगिन व्हा.डाव्या बाजूला new आशी लाल टँब दिसेल तिथुन हवे ते ( vdo,mp3.image अपलोड करा.लिंक शेअरेबला करुन copy करुन blog ला जीथे आपण स्टेप 8 मध्ये शिकलो तशी पेस्ट करा.drive,बरोबरच YouTube,किवा ईतर कुठल्याही लिंक आपण देऊ शकतो..

No comments:
Post a Comment